About us |SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी
“SJ Omkar|शब्दांची मुशाफिरी” या ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत आहे.🙏
"मी ओमकार शिवलकर. मला मराठी कथा, माहितीपूर्ण लेख आणि प्रेरणादायी लेखनाची आवड आहे. 'शब्दांची मुशाफिरी' हा ब्लॉग वाचकांना दर्जेदार आणि मौलिक मराठी साहित्य देण्यासाठी सुरू केला आहे."
कथा..अध्यात्म..इतिहास...माहितीपूर्ण लेख..जीवनानुभव
ई-मेल आयडी (omkarshivalkar21@gmail.com).
हा ब्लॉग खास मराठी वाचकांसाठी तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला जीवनातील खऱ्या अनुभवांवर आधारित कथा, भावनिक कथा, प्रेमकथा आणि प्रेरणादायी गोष्टी,प्रवास वर्णने वाचायला मिळतील.
प्रत्येक कथा ही केवळ वाचण्यासाठी नाही, तर ती तुमच्या मनाला स्पर्श करून काहीतरी बोधकारी आणि शिकवण देण्यासाठी लिहिली गेली आहे.
या ब्लॉग मागचा उद्देश म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील गत स्मृतीतील लहान लहान क्षणांना शब्दांत मांडणे आणि वाचकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवणे हा आहे.
'SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी'हा कथा, इतिहास, माहिती आणि अनुभव यांना समर्पित एक मराठी साहित्यिक ब्रँड आहे. या व्यासपीठावर प्रकाशित होणारे लेखन SJ Omkar यांच्या माध्यमातून सादर केले जाते.
जर तुम्हाला कथा किंवा लेख आवडले तर नक्की share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवा. तसेच या ब्लॉगच्या Search ☰ मधील FOLLOW वर कृपया क्लिक करा.
धन्यवाद🙏
आदरपूर्वक,
ओमकार शिवलकर
(SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी)
शिवलकर saheb आपणास blog साठी खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवा