मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सौंदर्य : शाप की वरदा एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व | | मराठी सामाजिक थरारक कथा

अस्वीकरण- ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा." सौंदर्य : शाप की वरदा एपिसोड ५ - कचऱ्याच्या पेटीतलं मातृत्व | | मराठी सामाजिक थरारक कथा.. कुशीत जन्मलेले दोन जीव.. नियतीच्या स्वाधीन झाले, आईच्या डोळ्यांतले अश्रू शब्दांविना वाहत राहिले. समाजाच्या भीतीने मातृत्व हरलं त्या पहाटे, दोन निष्पाप जीवांनी आयुष्य सुरू केलं अंधाराच्या वाटे. 🔗 सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ४ : नाकारलेलं नातं…     या भागात सत्तेचा मोह, विश्वासाची फसवणूक आणि एका निष्पाप तरुणीच्या आयुष्याला मिळालेलं वेदनादायी वळण उलगडतं. विवाहाची गोड स्वप्नं दाखवणारा प्रभावशाली नेता अचानक सर्व संबंध नाकारतो आणि उमा, मोहनलाल व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. विश्वासघात, सामाजिक भीती, तुटलेली स्वप्नं, मातृत्वाची चाहूल आणि जगण्यासाठी सुरू झालेला संघर्ष यांचा हृदयस्पर्शी प्रवास या भागात अनुभवायला मिळतो. मानवी भावनांचा, सामाजिक वास्तवाचा आणि नियतीच्या क्रूर खेळाचा वेध घेणारा हा भाग वाचकाला अंतर्...

सौंदर्य : शाप की वरदान | नाकारलेलं नातं |एपिसोड 4 - मराठी रहस्यकथा

  अस्वीकरण -   ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा." सौंदर्य : शाप की वरदान | नाकारलेलं नातं | एपिसोड 4 - मराठी रहस्यकथा नातं जपायचं म्हणणारेच नातं नाकारून गेले, विश्वासाच्या मंदिरात स्वार्थाचे दिवे लावून गेले. अश्रूंनी लिहिलेला इतिहास कधीच पुसला जात नाही, न्याय उशिरा येतो पण सत्य हरवत नाही . 🔗 सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी.. या भागात मोहनलाल हा सत्तेच्या पाशवी मोहात अडकत जातो, तर उमा खोट्या स्वप्नांच्या जाळ्यात ओढली जाते. मेणबत्ती विझण्यापूर्वीची स्वप्नांची पेरणी पुढे येणाऱ्या भीषण घटनांची चाहूल देते. रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तव यांचा संगम असलेला हा भाग वाचला नसेल तर वरील लिंकला क्लिक करून अवश्य वाचा.. सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ४ : नाकारलेलं नातं…     या भागात सत्तेचा मोह, विश्वासाची फसवणूक आणि एका निष्पाप तरुणीच्या आयुष्याला मिळालेलं वेदनादायी वळण उलगडतं. विवाहाची गोड स्वप्नं दाखवणारा प्रभावशाली नेता अचान...

सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी..

 अस्वीकरण -   ही कथा काल्पनिक आहे. पात्रे, स्थळे, संस्था आणि घटना काल्पनिक असून कोणत्याही वास्तविक व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा." सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी.. एक वाऱ्याचा जोरदार झोत आणि ज्योत डळमळली. नियतीचा एक स्वार्थी निर्णय आणि आयुष्यच सारं बदललं. मेणबत्ती विजल्यावर, त्या काळोखात सगळं काही हरवलं... पण त्यातूनच, भविष्याने एक नवीनच वक्र वळण घेतलं. 🔗 सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड 2 - पाहुणचार की सापळा? | मराठी रहस्यकथा.. सौंदर्य : शाप की वरदान' या मालिकेच्या दुसऱ्या भागात एका प्रभावशाली नेत्याचा पाहुणचार हळूहळू एका धोकादायक सापळ्यात बदलत जातो. उमाच्या सौंदर्यावर खिळलेल्या नजरा, मोहनलालची महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या खेळाची सुरुवात अनुभवण्यासाठी वाचा - एपिसोड २,  पाहुणचार की सापळा? वाचला नसेल तर वाचून घ्यावा.. सौंदर्य : शाप की वरदान | एपिसोड ३ : मेणबत्ती विझण्यापूर्वी.. या भागात मोहनलाल सत्तेच्या पाशवी मोहात अडकत जातो, तर उमा खोट्या स्वप्नांच्या जाळ्यात ओढली जाते. मेणबत्ती विझण्याप...