मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास

                          मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास                   🔗     ‘चकवा  मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? ’       "जसा मानवी मनाचा गोंधळ  या  मागील लेखातील अनुभवातून समजतो ते वाचलेच असेल.. मालवणी भाषा - माझी मायबोली | कोकण, रत्नागिरी आणि पूर्णगडच्या आठवणींचा भावनिक प्रवास     मालवणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून कोकणातील संस्कृती, माणुसकी आणि जिव्हाळ्याची ओळख आहे. रत्नागिरीच्या मुचकुंदी नदीचा निसर्ग, गावखडीतील ग्रामीण जीवन, पूर्णगड गावातील अनुभव आणि मालवणी बोलीची गोडी या लेखातून जिवंतपणे अनुभवायला मिळते. भाषा बदलली की संस्कृतीची ओळखही बदलते, पण मायबोलीशी असलेले नाते कायम मनात जपलेले राहते. कोकण, मालवणी भाषा आणि ग्रामीण आठवणींवर आधारित हा भावनिक मराठी लेख प्रत्येक वाचकाला आपल्या मुळांकडे घेऊन जाईल.  भाषेचा सहज जाण...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...

दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा

          दुर्वांची   जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा “भक्तीत दडलीय अमोल शक्ती, नको मनात कुशंका नस्ती। लीन हो बाप्पा चरणी, परमानंद होईल अंतःकरणी॥   दुर्वांची   जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा गणपती बाप्पाच्या २१ दुर्वांचे महत्त्व दुर्वांची एक साधी जुडीही श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचे प्रतीक असते. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या दुर्वांमागे धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते दडलेले आहे. 'दुर्वांची जुडी' ही कथा या साध्या वाटणाऱ्या दुर्वांभोवती विणलेल्या भावना, आठवणी आणि जीवनमूल्यांचा सुंदर वेध घेते. श्रद्धा, संस्कार आणि माणुसकीचा संदेश देणारी ही मराठी कथा प्रत्येक वाचकाच्या मनाला स्पर्श करून जाईल. श्रीगजाननाला , गणेशाला आपल्या प्रिय बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात. गणेशाच्या पूजेच्या आधी 21 निवडलेल्या दुर्वा वाहूनच त्याची पूजा सुरू होते.ही साधी दिसणारी गवताची वनस्पती असली तरी हिंदू धर्मातील परंपरेत तिला अनन्यसाधारण मह...