मुख्य सामग्रीवर वगळा

WELCOME to SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी - 🙏

 

              🇮🇳  सुस्वागतम |स्वागत | WELCOME 🌏

                                                SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

 🇮🇳 मराठी-

SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत!

SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी हा कथा प्रेमींसाठी समर्पित ब्लॉग आहे. येथे तुम्हाला मराठी कथा, हिंदी कहाण्या आणि English Stories यांचा दर्जेदार संग्रह वाचायला मिळेल.
रहस्य, थरार, अध्यात्म, भावना, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध अनुभव यांना स्पर्श करणाऱ्या कथा येथे प्रकाशित केल्या जातात. प्रत्येक कथा मौलिक असून वाचकांना मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
नवीन कथा नियमितपणे प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे आमच्या ब्लॉगला वेळोवेळी भेट द्या आणि तुमच्या आवडत्या कथा इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा.
तुमच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

🙏
  (SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी)

🇮🇳 हिन्दी

SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी में आपका हार्दिक स्वागत है!
SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी कहानी प्रेमियों के लिए समर्पित एक विशेष ब्लॉग है। यहाँ आपको मराठी कहानियाँ, हिंदी कहानियाँ और English Stories का उत्कृष्ट संग्रह पढ़ने को मिलेगा।
रहस्य, रोमांच, आध्यात्मिकता, भावनाएँ, मानवीय रिश्ते और जीवन के विविध अनुभवों पर आधारित मौलिक कहानियाँ यहाँ नियमित रूप से प्रकाशित की जाती हैं। हमारा उद्देश्य केवल मनोरंजन करना नहीं, बल्कि हर कहानी के माध्यम से पाठकों के मन को छूना और उन्हें सोचने के लिए प्रेरित करना है।
नई कहानियाँ नियमित रूप से प्रकाशित होती हैं। इसलिए हमारे ब्लॉग पर आते रहें और अपनी पसंदीदा कहानियों को दूसरों के साथ भी साझा करें।
आपके विश्वास, प्रेम और सहयोग के लिए हार्दिक धन्यवाद!
🙏

(SJ Omkar | शब्दांची मुशाफिरी)

🌍 English

Welcome to SJ Omkar | Shabdanchi Mushafiri, a storytelling blog dedicated to readers who love meaningful and engaging stories.
Here, you'll discover a collection of Marathi Stories, Hindi Stories, and English Stories across genres such as mystery, suspense, spiritual fiction, emotional journeys, and human relationships.
Every story is original and written with passion to entertain, inspire, and leave readers with memorable experiences. Our goal is to create stories that stay with you long after you finish reading.
New stories are published regularly, so keep visiting to explore fresh narratives and unforgettable characters.

Thank you for your love, trust, and support. Happy Reading!
🙏

( SJ Omkar | Shabdanchi Mushafiri)
       
        (Omkar Shivalkar )





SJ Omkar| शब्दांची मुशाफिरी अधिकृत लोगो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक मराठी कथा

      'भरकटलेली शिवाई' - पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची थरारक कहाणी क्षितिजापलीकडे नशिब काळोखात हरवले शिवाईच्या डेकवर स्वप्न सारे कैद झाले | हातात जाळी होती, गुन्हा मात्र ठरला दर्यावर्दी जीवांचा खेळ सीमांनी मांडला | 🔗गोठलेलं काश्मीर' : २०१२ मधील एक अविस्मरणीय सफर आणि जीवघेणा थरार”       माहे  फेब्रुवारी २०१२ मधील आमच्या काश्मीर प्रवासाचा थरारक अनुभव, दल लेक, हाऊसबोट, गुलमर्ग, पहलगाम, गोंडोला राईड, बर्फवृष्टी आणि अफजल गुरु फाशीनंतरचा कर्फ्यू. वाचा एक अविस्मरणीय मराठी प्रवासवर्णन.       ‘भरकटलेली शिवाई’- पाकिस्तानी सागरी सीमेत अडकलेल्या भारतीय मच्छीमारांची मराठी कथा..    पालघरच्या मोपणवारा गावातील “शिवाई” बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी निघते; पण GPS बंद पडल्याने ती नकळत पाकिस्तानी सागरी हद्दीत पोहोचते. समुद्र, सीमा, कैद आणि मच्छीमारांच्या संघर्षाची हृदयद्रावक आणि थरारक मराठी लघुकथा.        भारतीय मच्छीमारांचे जीवन समुद्राइतकेच अनिश्चित आणि धोकादायक असते. खोल समुद्रात मासेमारी करताना...

"मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश | रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि ३ प्रेरणादायी कथा

अस्वीकरण .या लेखातील माहिती ही ऐकीव तसेच वेळोवेळी  वाचनात   आलेल्या माहितीवर आधारित आहेत. तर  या लेखातील तीन कथा या पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या आहेत. यांचा वास्तविक व्यक्ती, घटना किंवा ठिकाणाशी संबंध असणे हा निव्वळ योगायोग आहे                 " मनाचे श्लोक आणि समर्थांचे अमूल्य उपदेश |  रामदास स्वामींचे जीवन बदलणारे विचार आणि  ३  प्रेरणादायी  कथा" “सकळांशी शहाणे करूनि सोडावे । आपुले कार्य साधूनि घ्यावे ॥”    (सर्वांशी शहाणपणाने, समजूतदारपणे वागावे पण त्याच वेळी स्वतःचे उद्दिष्टही पूर्ण करावे )    🔗   'गद्धेगळ ' - एक ऐतिहासिक वारसा | गद्धेगळ म्हणजे काय? इतिहास, अर्थ आणि महत्त्व..       मागील कथा ही लघु लेख आहे  म्हणजे काय आणि त्याचा इतिहास काय आहे? महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळातील या शाप-शिळांची माहिती, त्यावरील गाढव आणि स्त्रीची आकृती यामागील अर्थ, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर जाणून घ्या.      ' मनाचे श्लोक आणि समर्थ...

चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?

'चकवा '- मनाचा की मार्गाचा ?  जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ? 🔗 "दुर्वांची जुडी | गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? परंपरा, श्रद्धा आणि भावनिक मराठी कथा "      तुम्ही कधी विचार केला आहे का, एक साधीशी दिसणारी दुर्वाची जुडी…  खरंच इतकी शक्तिशाली असू शकते? याची प्रचिती मागील लघु कथेतून येईल तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?  ज्यात आपण योग्य मार्गावर आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण चुकतो. चकवा फक्त ग्रामीण भागातच बसतो असे नाही, तो शहरातही तितक्याच सहजपणे बसू शकतो. अपुर्‍या माहितीमुळे किंवा चुकीच्या अंदाजामुळे माणूस गोंधळात पडतो.या गोंधळातून शांतपणे योग्य मार्ग कसा शोधावा, यावर हा लेख आहे.       चकवा - मनाचा की मार्गाचा ? जीवनातील गोंधळ आणि योग्य दिशा कशी ठरवावी ?  चकवा ही गोंधळलेल्या मनाची स्थिती, कधी तरी येते माणसांच्या  मार्ग भ्रमंती। अपुरी माहिती ,भ्रम हीच तिची खरी कारणे, जीवनात सामान्य असते चकवा लागणे।  म्हणून सोडू नका,त्या मार्गी जाणे॥ चकवा म्हणजे काय?      'चकवा' म्हणजे केवळ रस्ता चुकणे नाही, ...