मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लिपुतारा टनेल रेस्क्यू | गुप्तधनाच्या हव्यासाची रक्तरंजित किंमत | एपिसोड २ | थरारक मराठी रहस्यकथा

  अस्वीकरण -     ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि साहित्यिक उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील पात्रे, ठिकाणे, संस्था आणि घटना यांचा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी संबंध मानू नये. काही प्रसंग वास्तवातील बचाव मोहिमा आणि भुयारी दुर्घटनांपासून प्रेरित असू शकतात. लिपुतारा टनेल रेस्क्यू : “गुप्तधनाच्या हव्यासाची रक्तरंजित किंमत” (एपिसोड - २)| थरारक मराठी रहस्यकथा गुपितांच्या शोधात डोंगर पोखरला गेला, सहा जीवांचा श्वास मातीखाली गाडला गेला.| धनाच्या मोहाने माणूस इतका आंधळा झाला, की जिवंत माणूसही त्याला फक्त “मजूर” वाटला.| 🔗लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” (एपिसोड -१)थरारक मराठी रहस्यकथा ..       माणसाच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छेपुढे संकटालाही कधीतरी मागे हटावंच लागतं.हिमालयाच्या कुशीत घडलेली एक थरारक काल्पनिक भुयारकथा जी अंधार, मृत्यू आणि जगण्यासाठीच्या संघर्षाचा थरार पुढे आणते.हिमालयातील ‘लिपुतारा टनेल’ दुर्घटनेत ३९ कामगार तब्बल १८ दिवस भुयारात अडकले होते. मृत्यू, अंधार, ऑक्सिजनची झुंज आणि बचाव पथकांच्या अदम्य प्रयत्नांची ही ...

लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” एपिसोड -१ |थरारक मराठी रहस्यकथा

 अस्वीकरण -     ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन आणि साहित्यिक उद्देशाने लिहिण्यात आली आहे. कथेमधील पात्रे, ठिकाणे, संस्था आणि घटना यांचा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी संबंध मानू नये. काही प्रसंग वास्तवातील बचाव मोहिमा आणि भुयारी दुर्घटनांपासून प्रेरित असू शकतात.       लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्या पलीकडचा श्वास” (एपिसोड -१)| थरारक मराठी रहस्यकथा           न मातीच्या ढिगाऱ्याखाली श्वास अजून जिवंत होते, अंधाराच्या पोटातही आशेचे दिवे पेटत होते, मृत्यू समोर उभा राहूनही हार मानली नाही त्यांनी, कारण भुयारात अडकलेले ते फक्त कामगार नव्हते, तर जगण्यासाठी झगडणारे निडर योद्धे होते..! 🔗 मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३)| ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा   अंधारी नदी, ताडोबाचे निबीड जंगल आणि एका गूढ अरण्यऋषीची थरारक कथा. ताडोबा अंधारीच्या घनदाट जंगलात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित “मचाणशांतता : अरण्याचा हुंकार” ही एक रोमांचकारी मराठी जंगलकथा आहे.      लिपुतारा टनेल रेस्क्यू : “मृत्यूच्य...

मचाण शांतता : अरण्याचा हुंकार | एपिसोड ३ | ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा

  अस्वीकरण -       अरण्य कधी कधी वास्तवापेक्षाही अधिक गूढ असते.प्रस्तुत कथा ही निसर्ग, जंगलातील अनुभव, लोककथा आणि कल्पनारंजन यांच्या संगमातून साकारलेली साहित्यकृती आहे.               मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३)| ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा मचाणावर शांतता पण जंगल जागं होतं, धुक्याआड कुणीतरी अंधाराशी संवाद साधत होतं| तो मनुष्य होता, सावली की अरण्याचा आत्मा, प्रश्नांची उत्तर शोधताना मनच जंगलात हरवत होतं| 🔗मचाण शांतता : अरण्यऋषी - जंगलाचा अदृश्य रक्षक ( एपिसोड -२ )     ताडोबा अंधारीच्या निबीड जंगलातील एक गूढ, थरारक आणि रोमांचकारी अनुभव.अंधारी नदीच्या काठावर आणि जंगलाच्या गाभाऱ्यात, यत्र तत्र सर्वत्र फिरणाऱ्या एका रहस्यमय व्यक्तीची ही कथा मागील एपिसोड २ वाचली असाल तर  आता  एपिसोड -३ ची कथा पुढील प्रमाणे..  मचाण शांतता : अरण्याचा हुंकार (एपिसोड -३) | ताडोबा जंगलातील थरारक मराठी रहस्यकथा   अंधारी नदी, ताडोबाचे निबीड जंगल आणि एका गूढ अरण्यऋषीची थरारक कथा        ...